लोकमान्य टिळक जन्मस्थान
रत्नागिरी
वारसास्थळ

वर्णन

भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांचा जन्म १८०२ मध्ये रत्नागिरी येथे झाला. ते आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या आयुष्यातील पहिली १० वर्षे या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. सरकारने त्याचे संग्रहालयात रूपांतर केले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रसिद्ध त्रिकुटातील 'लाल बाल आणि पाल' यातील बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक या नावाने प्रसिद्ध असलेले केशव गंगाधर टिळक हे स्वातंत्र्य चळवळीतील खंदे कार्यकर्ते होते. त्यांचे खरे जन्मस्थान मुंबईत असले तरी दहा वर्षांपर्यंत त्यांचे संगोपन याच घरात झाले. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या आक्रमक कारवायांसाठी ते प्रसिद्ध होते

वैशिष्ट्य

रत्नागिरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली, उत्तम पद्धतीने राखलेली, कोकणी वास्तू. वास्तूची शेणाने सारवलेली जमीन देखील सुस्थितीत आहे. वास्तूच्या दर्शनी भागात लोकमान्य टिळक यांचा पुतळा आहे. प्रत्येक वर्षी लो. टिळकांची पुण्यतिथी येथे साजरी होते. त्यांची जूनी छायाचित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे आणि अश्या बऱ्याच वस्तू सांभाळून ठेवलेल्या आहेत. केसरी वर्तमानपत्राची प्रत, टिळकांती लिहिलेले लेख आणि त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास येथे प्रदर्शनाच्या स्वरुपात मांडलेला आहे

सोयीसुविधा

जवळील गाव : रत्नागिरी
जवळील उपहारगृह : रत्नागिरी
जवळील रहाण्याची सोय : रत्नागिरी

मार्ग

पर्यटन स्थळापर्यंत रस्ता आहे

नेटवर्क

उपलब्ध

सार्वजनिक स्वच्छतागृह

नाही

वाहनतळ व्यवस्था

अपूरी

रत्नागिरी

0 Kilometers

मुंबई

328 Kilometers

पुणे

305 Kilometers

पणजी

231 Kilometers

जवळील बस डेपो

रत्नागिरी

जवळील रेल्वे स्थानक

रत्नागिरी

जवळील विमानतळ

---

छायाचित्रे

जवळील पर्यटन स्थळे

वॅक्स म्युझियम
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
थिबा राजवाडा
वारसास्थळ
रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
मत्स्यालय
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
केशवसुत स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
गावखडी समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणेशगुळे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
आरेवारे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
जयगड किल्ला
दुर्ग, वारसास्थळ
रत्नागिरी
गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदीर
धार्मिक
रत्नागिरी

परिसरातील व्यवसाय

Hotel Alankar Deluxe
Ratnagiri
Lodging / Resort, Restaurants / Snack Centers
Kairi Vishranti Home Stay
Ratnagiri
Home Stay, Agro-Tourism
Suras Snacks
Ratnagiri
Restaurants / Snack Centers
Harsha Terrace Garden Restaurant
Ratnagiri
Restaurants / Snack Centers , Guide Service
Hotel Maratha Residency
Ratnagiri
Lodging / Resort, Guide Service
Hotel Sea Fans
Ratnagiri
Lodging / Resort, Guide Service
Deobhumi Krushi paryatan
Ratnagiri
Agro-Tourism
Hotel Waingankar
Ratnagiri
Restaurants / Snack Centers
Siddhai Foods
Ratnagiri
---

पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे

Gavkhadi Beach
Image Submited by Sarang Oak
Aare Ware Beach
Image Submited by Sarang Oak

अभिप्राय

" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55

Image Gallery

Businesses nearby

No data was found

Destinations nearby

वॅक्स म्युझियम
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
थिबा राजवाडा
वारसास्थळ
रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
मत्स्यालय
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
केशवसुत स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
गावखडी समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणेशगुळे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
आरेवारे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
जयगड किल्ला
दुर्ग, वारसास्थळ
रत्नागिरी
गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदीर
धार्मिक
रत्नागिरी

Images of nearby places captured by Visitors

No data was found

Submit Your Event Details here ....

Please select form to show

Find Business along the highway

Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka where photo has been taken
Name of Place *
Enter Name where photo is taken
Insert Media File *
Maximum file size: 5 MB
Insert Media File in JPEG or PNG format. Size Max 5 MB
Type of Image *
Select type of your Image
Your Caption for image
Insert Caption for your Image. Min 20 and maximum 100 characters
Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka of Location
Location name *
Enter feedback location name
Type of Feedback
Select your feedback type from list
Your Feedback *
Write Your Feedback. Min 20 to maximum 300 characters