Ratnagiri Tourism

जयगड किल्ला
रत्नागिरी
दुर्ग, वारसास्थळ

वर्णन

गणपतीपुळ्यापासून १४ किमी अंतरावरअसणारा जयगड किल्ला हा अरबी समुद्र आणि शास्त्री नदीच्या संगमावर जयगड गावाजवळ स्थित आहे. जुन्या ब्रिटीश नोंदीनुसार त्याला झयगुर  (Zygur) म्हणतात. शास्त्री नदीद्वारे पश्चिम समुद्रातून जाणाऱ्या व्यापार मार्गांवर देखरेख करण्यासाठी हे एक मोक्याचे स्थान आहे. अरबी समुद्र आणि नव्याने बांधलेल्या भव्य पॉवर प्लांटचे दृश्य निरीक्षकांचे लक्ष वेधून घेते. किल्ल्याजवळ पोर्ट आंग्रे आणि दीपगृह आहे. किल्ल्यातील बहुतेक वास्तू आणि इमारती भग्नावस्थेत असूनही, अजूनही सर्व अडचणींना तोंड देत किल्ल्याची उंच तटबंदीउभीआहे. जयगड किल्ला १६व्या शतकात विजापूरच्या सुलतानाने बांधला आणि कान्होजी आंग्रे यांनी त्याचा पुनर्विकास केला. त्यानंतर १८व्या शतकात ते ब्रिटिशांच्या ताब्यात आले. हा किल्ला पश्चिम किनार्‍यावरील प्रमुख बंदरांपैकी एक मानला जातो. जयगड किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षण आणि देखरेखीखाली आहे

वैशिष्ट्य

जयगड किल्ला हा एक अभियांत्रिकी शास्त्राचा चमत्कार आहे. संरक्षण मजबूत करण्यासाठी किल्ल्याभोवती खोल खंदक बांधलेला आहे. खंदकाचा दरवाजा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि काही चढत्या पायऱ्या मुख्य प्रवेशद्वारापासून मुख्य भागाकडे जातात. प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या मध्ये आहे. किल्ला 13 एकर जागेवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या आतगणपतीचे मंदिर आणि कान्होजी आंग्रे यांचा राजवाडा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यातील विहिरी ७० फूट खोल आहेत. दीपगृहाजवळ 100 फूट खोलीची तिसरी विहीर दिसते. सर्व विहिरींचे पाणी गोड असून ते पिण्यासाठी वापरता येते. तिथे सर्व काही पाहण्यासाठी 3 ते 4 तास पुरेसे आहेत. पण किल्ल्याभोवतीचे जादुई दृश्य तुम्हाला अधिक गुंतवून ठेवू शकते

सोयीसुविधा

जवळील गाव : जयगड
जवळील उपहारगृह : जयगड
जवळील रहाण्याची सोय : गणपतीपुळे

मार्ग

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याने जाता येते. तिथून मुख्य भागाकडे जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते

नेटवर्क

उपलब्ध

सार्वजनिक स्वच्छतागृह

नाही

वाहनतळ व्यवस्था

मध्यम

रत्नागिरी

44 Kilometers

मुंबई

296 Kilometers

पुणे

294 Kilometers

पणजी

268 Kilometers

जवळील बस डेपो

रत्नागिरी

जवळील रेल्वे स्थानक

रत्नागिरी

जवळील विमानतळ

---

छायाचित्रे

जवळील पर्यटन स्थळे

वॅक्स म्युझियम
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
थिबा राजवाडा
वारसास्थळ
रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
मत्स्यालय
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
लोकमान्य टिळक जन्मस्थान
वारसास्थळ
रत्नागिरी
केशवसुत स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
गावखडी समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणेशगुळे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
आरेवारे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदीर
धार्मिक
रत्नागिरी

परिसरातील व्यवसाय

Hotel Alankar Deluxe
Ratnagiri
Lodging / Resort, Restaurants / Snack Centers
Kairi Vishranti Home Stay
Ratnagiri
Home Stay, Agro-Tourism
Suras Snacks
Ratnagiri
Restaurants / Snack Centers
Harsha Terrace Garden Restaurant
Ratnagiri
Restaurants / Snack Centers , Guide Service
Hotel Maratha Residency
Ratnagiri
Lodging / Resort, Guide Service
Hotel Sea Fans
Ratnagiri
Lodging / Resort, Guide Service
Deobhumi Krushi paryatan
Ratnagiri
Agro-Tourism
Hotel Waingankar
Ratnagiri
Restaurants / Snack Centers
Siddhai Foods
Ratnagiri
---

पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे

Gavkhadi Beach
Image Submited by Sarang Oak
Aare Ware Beach
Image Submited by Sarang Oak

अभिप्राय

" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55

Image Gallery

Businesses nearby

No data was found

Destinations nearby

वॅक्स म्युझियम
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
थिबा राजवाडा
वारसास्थळ
रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
मत्स्यालय
आधुनिक आश्चर्य
रत्नागिरी
लोकमान्य टिळक जन्मस्थान
वारसास्थळ
रत्नागिरी
केशवसुत स्मारक
वारसास्थळ
रत्नागिरी
गावखडी समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणेशगुळे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
आरेवारे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
रत्नागिरी
गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदीर
धार्मिक
रत्नागिरी

Images of nearby places captured by Visitors

No data was found

Submit Your Event Details here ....

Please select form to show

Find Business along the highway

Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka where photo has been taken
Name of Place *
Enter Name where photo is taken
Insert Media File *
Maximum file size: 5 MB
Insert Media File in JPEG or PNG format. Size Max 5 MB
Type of Image *
Select type of your Image
Your Caption for image
Insert Caption for your Image. Min 20 and maximum 100 characters
Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka of Location
Location name *
Enter feedback location name
Type of Feedback
Select your feedback type from list
Your Feedback *
Write Your Feedback. Min 20 to maximum 300 characters