आरेवारे समुद्रकिनारा
रत्नागिरी
समुद्रकिनारा
वर्णन
आरे आणि वारे या गावांजवळील हे दोन कमी गर्दीचे जुळे समुद्रकिनारे आहेत आणि त्यांना 'आरेवारे बीच' असे एकत्रित नाव मिळाले आहे. समुद्रकिनार्यावर पोहोचण्यापूर्वी वरून दिसणारे विलक्षण दृश्य लक्ष वेधून घेते. हे किनारे रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाताना आहेत. ते रत्नागिरीपासून १५ किलोमीटर आणि गणपतीपुळ्यापासून ८ किलोमीटर अंतरावर आहेत. दोन्ही किनारे पोहणे आणि जलक्रीडा यांसाठी सुरक्षित आहेत
वैशिष्ट्य
अरबी समुद्रात प्रवेश करणारी डोंगराची कड या दुहेरी समुद्रकिनाऱ्याला विभाजित करते. हे समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूला वसलेले आहेत आणि या डोंगराच्या माथ्यावरून दोन्ही बाजूंच्या समुद्रकिनाऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. ही एक प्रकारची नैसर्गिक घटना आहे. डोंगराच्या माथ्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रवास निळेशार पाणी आणि चमचमीत पांढरी वाळू, हिरवीगार झाडे आणि तेजस्वी आकाशाने नटलेला मंत्रमुग्ध करणारा असून पर्यटकांना सतत गुंतवून ठेवतो
सोयीसुविधा
जवळील गाव : आरे वारे
जवळील उपहारगृह : गणपतीपुळे
जवळील रहाण्याची सोय : गणपतीपुळे
मार्ग
आरे समुद्रकिनाऱ्यावर मोटार रस्त्याने सहज पोहोचता येते. वारे बीचला मुख्य रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरून थोडेसे वळसा मारून जावे लागतो.
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
नाही
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
Gavkhadi Beach
Image Submited by
Sarang Oak
Aare Ware Beach
Image Submited by
Sarang Oak
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Destinations nearby
Images of nearby places captured by Visitors
No data was found