गावखडी समुद्रकिनारा
रत्नागिरी
समुद्रकिनारा
वर्णन
रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात राजापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून काही कमी गर्दीची ठिकाणे आहेत. प्रसिद्धीपासून दूरअसलेलीही ठिकाणे भटक्या पर्यटकांच्या यादीमध्ये आहेत. रत्नागिरीपासून थोडासा प्रवास आपल्याला पावसजवळील सुंदर आणि निर्जन समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातो. रत्नागिरी ते राजापूर हा किनारी मार्ग आपल्याला गावखडीच्या सुंदर चमचमीत समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातो. समुद्रकिनाऱ्याभोवती वसलेल्या हिरव्यागार टेकड्या हे दृश्य अधिक विहंगम बनवतात. पक्ष्यांचा किलबिलाट आणि लाटांचा आवाज मंत्रमुग्ध करणाऱ्या आठवणींना उजाळा देतात. गावखडी हे एक सुंदर छोटे गाव आहे आणि गावकरी खूप मैत्रत्वाने वागणारे असून मदतीला तयार असतात
वैशिष्ट्य
समुद्रकिनारा हिरव्यागार टेकड्या आणि झाडांनी वेढलेला आहे. इथले किनाऱ्यावरील सुरूबन वेगळ्याच आनंदी जगात घेऊन जाते. हिरव्यागार उंच झाडांमधून जाणारे हे प्रवेशद्वार विस्तीर्ण अरबी समुद्राचे दर्शन घडवते. फेरीवाले किंवासमुद्रावरील पाण्यात खेळ खेळणाऱ्यांची गर्दी कमी असल्यानेया समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला कोसळणाऱ्या लाटा आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळतो. याच समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाचा प्रकल्पही सुरू आहे
सोयीसुविधा
जवळील गाव : गावखडी
जवळील उपहारगृह : पावस
जवळील रहाण्याची सोय : पावस
मार्ग
किनाऱ्यापर्यंत रस्ता आहे
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
नाही
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
Gavkhadi Beach
Image Submited by
Sarang Oak
Aare Ware Beach
Image Submited by
Sarang Oak
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Destinations nearby
Images of nearby places captured by Visitors
No data was found