केशवसुत स्मारक
रत्नागिरी
वारसास्थळ
वर्णन
कवी केशवसुत यांना श्रद्धांजली म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांच्या जन्मगावी, मालगुंड येथे, गणपतीपुळे या प्रसिद्ध ठिकाणाजवळ एक स्मारक बांधले आहे. मराठी कवितेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले कवी केशवसुत, कृष्णाजी केशव दामले हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांनी १०० हून अधिक कविता लिहिल्या आणि त्या कविता मराठी कवितांतील रत्ने मानल्या जातात. त्यांची त्यांचे काव्य हे पुढील अनेको पिढ्या चालेल इतके सुंदर आहे
वैशिष्ट्य
ही उत्तमरित्या राखलेली इमारत आहे. कवी केशवसुतांच्या जन्मस्थानाची जागा चांगली जतन केलेली आहे. येथील प्रदर्शनात ‘एक तुतारी’ या सर्वात प्रसिद्ध कवितेचे चित्रण करणारा पुतळा आहे. सर्व महत्त्वाच्या कविता पर्यटकांना वाचता याव्यात अशी व्यवस्था केली आहे. वाचनालय घरामागील अंगणात आहे आणि केशवसुतांची पुस्तके पर्यटकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या संग्रहालयात तांब्याची भांडी आणि वस्तू देखील बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. उत्तम सुशोभित बागेबरोबरच या ठिकाणाची चांगली देखभाल केलेली आहे. याठिकाणाचे तिकीट शुल्क फारच किरकोळ आहे
सोयीसुविधा
जवळील गाव : मालगुंड
जवळील उपहारगृह : गणपतीपुळे
जवळील रहाण्याची सोय : गणपतीपुळे
मार्ग
पर्यटनस्थळापर्यंत उत्तम रस्ता आहे
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
उपलब्ध
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
Gavkhadi Beach
Image Submited by
Sarang Oak
Aare Ware Beach
Image Submited by
Sarang Oak
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Destinations nearby
Images of nearby places captured by Visitors
No data was found