मुंबई-गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वरपासून चिपळूणकडे जाताना सुमारे ४ किमी अंतरावर राजवाडीकडे जाणारा फाटा आहे. इथे गरम पाण्याच्या झऱ्यावर खास स्नानासाठी बांधलेली काही कुंडं असून त्यातील गरम पाण्यात स्नानाचा आनंद घेता येतो.  रत्नागिरीतील अनेक भागात असलेल्या अश्या गरम पाण्याच्या कुंडांचा वापर इथे राहणारे स्थानिक वर्षानूवर्षे करत आहेत. प्राचीन काळापासून शतकानुशतकं ही कुंडं इथे अस्तित्वात आहेत.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

अनुभवण्यासारखे खूप काही

केळशी समुद्रकिनारा

चला तर मग!

गणेश मंदिर, गणेशगुळे

चला तर मग!

ग्रामीण उद्योग

चला तर मग!
Positive SSL