चिपळूणमधील शारदा देवीचे तीर्थक्षेत्र म्हणजे तुंबरव. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून १२ किलोमीटर अंतरावर तुंबरव गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून जवळच ४ किलोमीटर अंतरावर तुंबरव देवस्थान आहे.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - चिपळूण

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

अतिशय सुंदर ठिकाणी असलेल्या या मंदिरामध्ये नवरात्रातील तिसऱ्या माळेनंतर शारदोत्सवाची सुरुवात होते. रत्नागिरीच्या अनेक भागातून भाविक इथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होतात. शारदादेवीचे हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या तीनही बाजूला दाट झाडी असल्याने परिसर अतिशय हिरवागार भासतो. इथे असणारी शांतता श्रध्दाळूंना खूप भावते.

अनुभवण्यासारखे खूप काही

आंबोळगड

चला तर मग!

महाकाली मंदिर, आडिवरे

चला तर मग!

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL