वेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर तेराव्या शतकातील असून मूळ हेमाडपंती असलेल्या या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते.

तालुका - गुहागर

बस स्थानक - गुहागर

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

मंदिराच्या बाजूला तळे असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे हा निसर्गरम्य परिसर कायम शांत असतो. गाभाऱ्यात विराजमान झालेल्या आदिमातेचे रूप नजरेत भरण्यासारखे असून येथे मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव येतो. 

जवळची प्रेक्षणीय स्थळे  - व्याडेश्वर मंदीर, गुहागर बीच, गोपाळगड, वेळणेश्वर, हेदवी, बुधल सडा , 

अनुभवण्यासारखे खूप काही

शाकाहारी

चला तर मग!

आर्यादुर्गा मंदिर

चला तर मग!

धारेश्वर धबधबा, मार्लेश्वर

चला तर मग!
Positive SSL