रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात इ.सं. १८२२ नंतर वसवलेली आहे. ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे. रत्नागिरी तालुका हा धार्मिक व ऐतिहासिक स्थळांसाठी आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. विलोभनीय विस्तीर्ण सागरीतीरांनी रत्नागिरी तालुका समृध्द आहे. इथल्या पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर हातात किमान ३ दिवस तरी हवेत.

मत्स्यालय, रत्नागिरी

आरे-वारे समुद्रकिनारा

गणेश मंदिर, गणेशगुळे

श्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे

गावखडी समुद्रकिनारा

जयगड, रत्नागिरी

केशवसुत स्मारक, मालगुंड

श्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

निवळीचा धबधबा, रत्नागिरी

पूर्णगड, रत्नागिरी

प्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे

रानपाटचा धबधबा, रत्नागिरी

रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी

कातळशिल्पं (खोदचित्रे)

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी

श्री क्षेत्र पावस, रत्नागिरी

थिबा पॅलेस, रत्नागिरी

वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे

Positive SSL