रत्नागिरी जिल्ह्यातील ५ अविस्मरणीय समुद्र किनारे

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र व रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.

17.8473415, 73.0879032

आंजर्ले समुद्रकिनारा

दापोलीच्या दक्षिणेस डोंगरमाथा पार केल्यावरएका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.

पुढे वाचा

17.7762468, 73.1132002

मुरूड समुद्रकिनारा

थंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिंन्सची जलक्रिडा अनूभवता येते.

पुढे वाचा

17.489014, 73.1847434

गुहागर समुद्रकिनारा

मऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही.

पुढे वाचा

17.0874093, 73.2858467

आरे-वारे समुद्रकिनारा

डोंगराच्या समुद्रात घुसलेल्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे.

पुढे वाचा

16.795713, 73.316701

गावखडी समुद्रकिनारा

उंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात.

पुढे वाचा

आंजर्ले समुद्रकिनारा

मुरूड समुद्रकिनारा

गुहागर समुद्रकिनारा

आरे-वारे समुद्रकिनारा

गावखडी समुद्रकिनारा

Positive SSL