रत्नागिरी जिल्ह्यातील ५ निसर्गरम्य मंदिरे

निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन काळातील मंदिरांचे स्थान ठरवणाऱ्या, त्या काळातील स्थापत्य कलाकारांच्या सौंदर्य दृष्टीची दादच द्यायला पाहिजे. या मंदिरांना भेट न  दिल्यास  या जिल्ह्याची सफर अपूर्णच राहते.

17.8516955, 73.092168

कड्यावरचा गणपती, आंजर्ले

गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर….वर्णन करावं तेवढ थोडंच!

पुढे वाचा

17.354732, 73.23268

श्री दशभूजा गणेश, हेदवी

मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे व वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून गाडी रस्ताही बांधलेला आहे.

पुढे वाचा

16.6487507, 73.4980148

श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण

या सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत.

पुढे वाचा

17.1864588, 73.5586917

कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर

हे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे.

पुढे वाचा

17.5557074, 73.5047767

धूतपापेश्वर मंदिर, राजापूर

मंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.

पुढे वाचा

कड्यावरचा गणपती

श्री दशभूजा गणेश मंदिर

धूतपापेश्वर मंदिर

कर्णेश्वर मंदिर

श्री क्षेत्र परशुराम

Positive SSL