श्री क्षेत्र परशुराम
चिपळूण
धार्मिक
वर्णन
भगवान परशुराम हे पश्चिम दिशेचे रक्षक मानले जातात. स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या भव्य असलेले हे मंदिर महेंद्रागिरी पर्वत शिखरावर वसलेले असून तेथे परशुरामाचे अस्तित्व जाणवत असल्याची मान्यता आहे. हे मंदिर परशुराम गावात वसलेले आहे जे भगवान परशुरामाचे कायमचे वसतीस्थान मानले जाते. इथे अशी मान्यता आहे की भगवान परशुराम सूर्योदयाच्या वेळी हिमालयाला प्रस्थान करतात, हिमालयात पूजा करतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात परततात
वैशिष्ट्य
कालांतराने अनेक शासकांनी हे मंदिर बांधले, वाढवले आनी त्याची देखभालही केली.स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी हे मंदिर बांधले होते. सुमारे ३०० वर्षांपूर्वी सिद्दी रसूल याकूत खान याने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती
सोयीसुविधा
जवळील गाव : परशुराम
जवळील उपहारगृह : परशुराम
जवळील रहाण्याची सोय : चिपळूण
मार्ग
मंदिरापर्यंत रस्ता आहे
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
उपलब्ध
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found