रसाळगड
मंडणगड
वर्णन
सह्याद्रीच्या पायथ्याच्या एका टेकाडावर सुमारे ५ एकर परिसरात पसरलेला रसाळगड हा छोटासा डोंगरी दूर्ग आहे. याच्या परिसरातले निसर्ग सौदर्य अत्यंत दर्शनीय आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील जंगल, सह्याद्रीचा पसारा आणि ढगांनी आच्छादलेले दृश्य फारच विलोभनीय असते. या किल्ल्यावर जाण्यासाठीचा छोटासा ट्रेक सराईत आणि नवीन अशा सर्वानाच मोहून टाकतो
वैशिष्ट्य
या गडाच्या उत्तर दरवाजामधला मिशिवाला मारूती हे येथील विशेष आकर्षण आहे. या किल्ल्याबाबत मोठा इतिहास ज्ञात नाही, पण आजपर्यंत येथे १९ तोफा मिळाल्या आहेत, त्यातील ब्रिटिशकालीन दोन तोफा पाहाण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात या गडाची डागडुजी झाल्याची आख्यायिका आहे
सोयीसुविधा
जवळील गाव : रसाळवाडी
जवळील उपहारगृह : रसाळवाडी
जवळील रहाण्याची सोय : खेड
मार्ग
रसाळवाडीपर्यंत रस्ता आहे. तिथून पुढे किल्ल्यावर चालत जावे लागते. हा संपूर्ण रस्ता जंगलातून जातो, वाट छोटी आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
उपलब्ध
वाहनतळ व्यवस्था
उत्तम
परिसरातील व्यवसाय
No nearby Business found. Ask your friends nearby to register their businesses by clicking link below
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found