बुधाळ सडा
गुहागर
समुद्रकिनारा, नैसर्गिक आश्चर्य
वर्णन
हे ठिकाण एखाद्या कलाकाराच्या स्वप्नातून बाहेर आल्यासारखे हिरव्या, निळ्या, चंदेरी आणि इतर अनेकरंगांच्या छटा असलेले आहे. खडकांचा परिपूर्ण अर्धवर्तुळाकार आकार, निळा विशाल समुद्र, काळ्या खडकांवर आदळणाऱ्या लाटा, आजूबाजूच्या विस्तीर्ण हिरव्यागारा पठारावर वसलेली मच्छीमार वस्तीया सर्व गोष्टींमुळे हे अतिशय परिपूर्ण दृश्य भासते
वैशिष्ट्य
काळ्याभोर खडकांवर उसळणारे पाणी आणि त्याचे सगळीकडे उडणारे तुषार पाहणे हे आपल्या डोळ्यांसाठी एक अमूल्य ठेवा असतो.जवळच्या डोंगरमाथ्यावर दुर्गा देवीचे मंदिर देखील आहे जे पाहण्यासारखे आहे. हे छोटेसे आश्चर्य तुम्हाला शांततेचा विलक्षण अनुभव देते. बुधाळ सडा हे सुरुवातीला सक्रिय बंदर होते पण आता येथे फक्त मच्छिमार वस्ती टिकून आहे. रत्नागिरीच्या दौऱ्यात भेट देण्यासाठी हे खरोखरच एक शांत ठिकाण आहे
सोयीसुविधा
जवळील गाव : बुधाळ
जवळील उपहारगृह : गुहागर
जवळील रहाण्याची सोय : गुहागर
मार्ग
पर्यटन स्थळापर्यंत रस्ता आहे
नेटवर्क
नाही
सार्वजनिक स्वच्छतागृह
नाही
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found