कनकादित्य मंदीर
राजापूर
वारसास्थळ, धार्मिक

वर्णन

नावाप्रमाणेच हे सूर्यदेवाचे मंदिर आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न असे वातावरण या मंदिरात पहायला मिळते. या मंदिराचा मंडप हा लाकडाचा असून, त्याच्या खांबांवर विविध देवी देवता आणि खास पौराणिक प्रसंग कोरलेले आढळतात. येथील लाकडी मुर्ती अतिशय उत्तम रितीने जतन केलेल्या आढळतात. भाविक आणि प्रवासी दोघांनाही आकर्षित करेल असे इथले वातावरण आणइ स्थापत्य आहे

वैशिष्ट्य

येथील सूर्यनारायणाची मुर्ती ही काळ्या पाषाणात अतिशय सुबकतेने कोरलेली असून सुमारे ८०० वर्षांपूर्वीची आहे. तसेच या मंदिरात सुमारे ८५० वर्षे जूना ताम्रपट आहे. हा ताम्रपट तांब्याच्या अतिशय नाजूकपणे विणलेल्या पानांचा बनलेला असून कारागिरिचा अजोड असा नमुना आहे. हे दानपत्र इ.स. ११९१ मधले आहे. या मंदिरातले नक्षीकाम आणि येथील वस्तू आपल्या पुर्वजांचे स्थापत्य आणि कलाकौशल्याची जाणीव करून देणारे आहे

सोयीसुविधा

जवळील गाव : कशेळी
जवळील उपहारगृह : कशेळी
जवळील रहाण्याची सोय : पावस

मार्ग

Road till Distination. Narrow Village road

नेटवर्क

उपलब्ध

सार्वजनिक स्वच्छतागृह

उपलब्ध

वाहनतळ व्यवस्था

उत्तम

रत्नागिरी

37 Kilometers

मुंबई

362 Kilometers

पुणे

328 Kilometers

पणजी

192 Kilometers

जवळील बस डेपो

रत्नागिरी

जवळील रेल्वे स्थानक

रत्नागिरी

जवळील विमानतळ

---

छायाचित्रे

जवळील पर्यटन स्थळे

गोदावणे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
राजापूर
मल्लिकार्जुन मंदिर
वारसास्थळ, धार्मिक
राजापूर

परिसरातील व्यवसाय

No nearby Business found. Ask your friends nearby to register their businesses by clicking link below

पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे

No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below

अभिप्राय

" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by : Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55

Image Gallery

Businesses nearby

No data was found

Destinations nearby

गोदावणे समुद्रकिनारा
समुद्रकिनारा
राजापूर
मल्लिकार्जुन मंदिर
वारसास्थळ, धार्मिक
राजापूर

Images of nearby places captured by Visitors

No data was found

Submit Your Event Details here ....

Please select form to show

Find Business along the highway

Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka where photo has been taken
Name of Place *
Enter Name where photo is taken
Insert Media File *
Maximum file size: 5 MB
Insert Media File in JPEG or PNG format. Size Max 5 MB
Type of Image *
Select type of your Image
Your Caption for image
Insert Caption for your Image. Min 20 and maximum 100 characters
Name
Enter your name
Email
Enter Your Email Id
Mobile Number
Enter your Mobile Number
Taluka *
Select Taluka of Location
Location name *
Enter feedback location name
Type of Feedback
Select your feedback type from list
Your Feedback *
Write Your Feedback. Min 20 to maximum 300 characters