कोकणाने देशाला अनेक नररत्ने बहाल केली आहेत. विधवा स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या व स्त्रीला समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करणाऱ्या महर्षी कर्वे यांच्या मुरूड गावातच त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

भारत सरकारतर्फे १९५८ साली `भारतरत्न` हा सर्वोच्च नागरी सन्मान देउन या महान समाजसुधारकाचे कार्य गौरविण्यांत आले आहे.

त्यांचा सारा जीवनपट व कार्य उलगडून सांगणारी माहिती इथे लावण्यात आली आहे. महर्षी कर्वे यांच्या वापरातील वस्तू, नामवंतांबरोबरची त्यांची छायाचित्रे व त्यांच्या पुतळ्याची उभारणी करून या संग्रहालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

परशुराम स्मारक

चला तर मग!

केळशी समुद्रकिनारा

चला तर मग!

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL