पक्ष्यांबरोबरच रत्नागिरीत सरपटणाऱ्या प्राण्यांची खूप विविधता पाहायला मिळते. विविध जातींचे साप, सरडे, विंचू, सापसुरळ्या अशा अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच इथल्या गर्द हिरवाईत बेमालूम मिसळून जाणारा शॅमेलीऑन हे इथलं अजून एक वैशिष्ट्य.

रत्नागिरीतील वशिष्ठी व सावित्री या नद्यांमधून इथे गोड्या पाण्यातील अवाढव्य मगरीही वास्तव्य करून आहेत. बोटीत बसून किनाऱ्यावर विसावलेल्या मोठाल्या मगरी बघत खाडीतून मारलेला फेरफटका खूप रोमांचकारी असतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

मसाल्याचे पदार्थ

चला तर मग!

वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे

चला तर मग!

मामाचं गाव, तुरळ

चला तर मग!
Positive SSL