पावसजवळ असलेल्या आडिवर्‍यापासून वेत्ते समुद्रकिनारा सुमारे 5 किमी अंतरावर आहे. श्री महाकालीचे देवीचे माहेर म्हणून हे गाव ओळखले जाते.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर 

रेल्वे स्थानक - राजापूर

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

वेत्ते कडे जाणारा रस्ता छोटा असून किनाऱ्यावर पोचल्यावर निळ्याशार पाण्यावर फेसाळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावर असलेल्या मर्याद वेलींवर फुललेली जांभळी फुले, शेजारीच असलेला प्रशस्त गोडीवणे बीच, मउशार वाळूमध्ये पळणारे छोटे खेकडे, शंख शिंपले आणि अथांग सागर... हे सर्व पाहून पाय निघत नाही.

जवळील प्रेक्षणीय स्थळे - कणकादित्य मंदीर, महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड

अनुभवण्यासारखे खूप काही

निवळीचा धबधबा, रत्नागिरी

चला तर मग!

गरम पाण्याचे झरे, राजवाडी

चला तर मग!
Positive SSL