नाटे राजापूर तालुक्यातील नाटे गाव अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. नाटे गावातून आंबोळगड रस्त्याने सुमारे ७ ते ८ किलोमीटर गेल्यावर एक रस्ता उजवी कडे गोडवणे बीच कडे जातो. अजूनही खूप कमी प्रसिद्ध असलेला हा सुमारे ४ किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा नजरेत मावत नाही.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

कोळी लोकांच्या छोट्या छोट्या होड्या, दाट सुरुचे बन, आकाशात भराऱ्या मारणाऱ्या रुबाबदार समुद्री गरुडाचे होणारे दर्शन, किनाऱ्यावरी गावात असणारी वडाची प्रचंड मोठी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आणि वातावरणात भरून राहिलेला निवांतपणा... हे सर्व अनुभवतांना तास दोन तास सहज निघून जातात.

अनुभवण्यासारखे खूप काही

सायकलिंग व बायकिंग

चला तर मग!

बंदरे

चला तर मग!

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL