या जिल्ह्यांने देशाला ऊत्तमोत्तम नररत्ने व तीन भारतरत्ने बहाल केली आहेत. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले नाना फडणविस, दर्यासारंग कान्होजी आंग्रे, स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य टिळक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य स्वातंत्रवीर सावरकर, जेष्ठ समाजसुधारक साने गुरुजी, भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे, मराठीतील आद्य कवी केशवसूत ही सर्व यांच भूमीतील रत्ने आहेत.

स्वराज्य


हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

आणि तो मी मिळविणारच!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म - २३ जुलै १८५६
चिखलीगाव
जिल्हा - रत्नागिरी

टिळक जन्मस्थान पहा

समता,


स्वातंत्र्य व बंधुता

शिकविणारा धर्म मला आवडतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जन्म - १४एप्रिल १८९१
मूळ गाव आंबडवे, मंडणगड
जिल्हा - रत्नागिरी

आंबेडकर स्मारक पहा

शिकलेली स्त्री


हे प्रगत समाजाचे

लक्षण आहे.

महर्षी धोंडो केशव कर्वे

जन्म - १८एप्रिल १८५८
शेरावली, दापोली
जिल्हा - रत्नागिरी

कर्वे स्मृती स्मारक पहा

हे मातृभूमी,


तुजसाठी मरण ते जनन,

तुजविण जनन ते मरण

स्वातंत्र्यवीर सावरकर

जन्म - २८ मे १८८३
अधिवास - रत्नागिरी

सावरकर स्मारक पहा

अनुभवण्यासारखे खूप काही

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

भातशेती

चला तर मग!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!
Positive SSL