आपल्या अवतीभवती असलेले विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे यांची दुनिया तर आपण नेहेमीच बघतो. परंतु 'जेवढे रानात आहे... तेवढेच पाण्यात आहे'. अथांग पसरलेल्या समुद्रातील अनोखी दुनिया निसर्गवेड्यांना कायमच आकर्षित करत आली आहे.

या जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे. `हर्षा स्कूबा’ या संस्थेची अनुभवी टीम सर्व आवश्यक साधन-सामुग्रीसह सज्ज आहे.

 समुद्राच्या तळाशी खोलवर असलेली रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, वनस्पती व समुद्रीजीवांची अनोखी दुनिया एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. रत्नागिरी पर्यटनाच्या यादीमध्ये स्कूबा डायव्हिंग या साहसी खेळाचा समावेश असायलाच हवा.

अनुभवण्यासारखे खूप काही

कनकादित्य मंदिर, कशेळी

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!

भातशेती

चला तर मग!
Positive SSL