वेळास समुद्रकिनारा
मंडणगड
समुद्रकिनारा, वारसास्थळ
वर्णन
महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर वसलेला, सोसाट्याचा वारा, खारट पाणी आणि भुरभुरणारे केस या वर्णनालासाजेसा असा समुद्रकिनाराम्हणजे वेलास बीच. आहे. कॅलिडोस्कोपिक आकाशासह नयनरम्य सूर्यास्त ही इथलीएक खासियत आहे.मादी ऑलिव्ह रिडले कासव प्रजनन हंगामात अंडी घालण्यासाठीबरेचलांबून समुद्रकिनाऱ्यावर येतात. जेव्हा अंडी उबतात आणि नव्याने जन्मलेलीछोटीछोटी कासवे समुद्राकडे पहिले पाऊल टाकतात तेव्हा ते नक्कीच पाहण्यासारखे असते
वैशिष्ट्य
हे ठिकाण ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे
सोयीसुविधा
जवळील गाव : वेळास
जवळील उपहारगृह : वेळास
जवळील रहाण्याची सोय : वेळास
मार्ग
Road till destination
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
उपलब्ध
वाहनतळ व्यवस्था
उत्तम
परिसरातील व्यवसाय
No nearby Business found. Ask your friends nearby to register their businesses by clicking link below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found