बामणघळ
मंडणगड
नैसर्गिक आश्चर्य
वर्णन
हेदवी किनाऱ्यापासून सुरू होणारा छोटासा प्रवास आपल्याला निसर्गाच्या एका आश्चर्यकारक अशा रचनेपर्यंत घेऊन जातो. समुद्राच्या लाटांमुळे हेदवी जवळच्या खडकाळ किनाऱ्यावर एक घळ तयार झाली आहे. समुद्राच्या लाटा वेगाने या एखाद मीटर रुंदीच्या घळीत शिरतात आणि त्यांचा ३ ते ४ मीटर उंचीचा फवारा या घळीतून उंच उडतो. फवाऱ्याची उंची ही लाटांच्या जोरावर अवलंबून असते. त्यामुळे भरतीच्या वेळी, त्यातही उधाणाच्या वेळी पाण्याचा उंचच्या उंच फवाऱ्याचे दृश्य श्वास रोखायला लावणारे असते
वैशिष्ट्य

सोयीसुविधा
जवळील गाव : Hedvi
जवळील उपहारगृह : हेदवी
जवळील रहाण्याची सोय : गुहागर
मार्ग
हेदवी किनाऱ्यापासून सुरू होणारा छोटासा प्रवास आपल्याला निसर्गाच्या एका आश्चर्यकारक अशा रचनेपर्यंत घेऊन जातो. समुद्राच्या लाटांमुळे हेदवी जवळच्या खडकाळ किनाऱ्यावर एक घळ तयार झाली आहे. समुद्राच्या लाटा वेगाने या एखाद मीटर रुंदीच्या घळीत शिरतात आणि त्यांचा ३ ते ४ मीटर उंचीचा फवारा या घळीतून उंच उडतो. फवाऱ्याची उंची ही लाटांच्या जोरावर अवलंबून असते. त्यामुळे भरतीच्या वेळी, त्यातही उधाणाच्या वेळी पाण्याचा उंचच्या उंच फवाऱ्याचे दृश्य श्वास रोखायला लावणारे असते
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
उपलब्ध
वाहनतळ व्यवस्था
उत्तम
परिसरातील व्यवसाय
No nearby Business found. Ask your friends nearby to register their businesses by clicking link below
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found