३ दिवसांची सहल

प्रशस्त सागरतीर, अप्रतीम निसर्गसौंदर्य , सुंदर मंदिरे, देवराया, निसर्गनवले, ऐतिहासिक किल्ले या सर्व गोष्टींचा अनुभव या तीन दिवसांच्या सहलीत आपल्याला घेता येतो.

17.981908,73.242993

मंडणगड किल्ला, मंडणगड

मंडणगड एस.टी.स्थानकापासून मंडणगड किल्ला ४ ते ५ कि.मी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो.

पुढे वाचा

17.973521,73.042357

बाणकोट किल्ला, मंडणगड

समुद्रातील भूशिरावर असणाऱ्या या किल्ल्याचा परिसर छोटा असून हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला असावा असा अंदाज आहे.

पुढे वाचा

17.961731,73.030093

वेळासचा समुद्रकिनारा

अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते.

पुढे वाचा

17.917268,73.053009

केळशी समुद्रकिनारा

मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीच्या वाटेवर जाताना केळशीचा ३ किमी लांबीचा किनारा लागतो.

पुढे वाचा

17.851007,73.087696

आंजर्ले समुद्रकिनारा

दापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो.

पुढे वाचा

17.776886,73.113456

मुरूड समुद्रकिनारा

आंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो.

पुढे वाचा

17.725007,73.132265

लाडघर समुद्रकिनारा

कर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो.

पुढे वाचा

17.695779,73.137628

परशुराम स्मारक

दापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरउतारावर असलेल्या बुरोंडी गावात अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्या श्री परशुरामांचे सुंदर स्मारक उभे केले आहे.

पुढे वाचा

17.787037,73.153861

केशवराज मंदिर, आसूद

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते.

पुढे वाचा

17.602918,73.319582

गरम पाण्याचे झरे, उन्हवरे

अतिशय अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं एक निसर्गनवल आहे.

पुढे वाचा

16.645963,73.538194

पन्हाळेकाजी लेणी

कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे.

पुढे वाचा

दिवस पहिला 

मंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी, आंजर्ले (मुक्काम)

मंडणगड किल्ला, मंडणगड

बाणकोट किल्ला, मंडणगड

वेळासचा समुद्रकिनारा

केळशी समुद्रकिनारा

आंजर्ले समुद्रकिनारा

दिवस दुसरा

मुरुड, लाडघर, परशुराम स्मारक, दापोली (मुक्काम)

मुरूड समुद्रकिनारा

लाडघर समुद्रकिनारा

परशुराम स्मारक

दिवस तिसरा

केशवराज मंदीर, उन्हावरे गरम पाण्याची कुंड, पान्हाळेकाजी लेणी

केशवराज मंदिर, आसूद

गरम पाण्याचे झरे, उन्हवरे

पन्हाळेकाजी लेणी

Positive SSL