2 दिवसांची सहल

तिथे असणाऱ्या नयनरम्य धबधब्यांंमुळे  राजापूर आणि लांजा तालुका पावसाळी पर्यटनासाठी विशेष आहेत.

17.074377,73.736393

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

सह्याद्रि पर्वतराजीला भिडलेल्या संगमेश्वर तालुक्यात राकट सह्याद्रीची अनेक रूपं पाहायला मिळतात.

पुढे वाचा

16.866857,73.732784

खोरनिनको धबधबा, लांजा

पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो.

पुढे वाचा

16.718258,73.349172

महाकाली मंदिर, आडिवरे

कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर आडिवरे गावी महाकालीचे जागृत देवस्थान आहे.

पुढे वाचा

17.0874093, 73.2858467

शिवसृष्टी, डेरवण

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी 'शिवसृष्टी' उभी आहे.

पुढे वाचा

16.762956,73.552695

चुना कोळवणचा धबधबा, राजापूर

रत्नागिरीची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीचा उंच सखलपणा, दऱ्या, डोंगर, जांभ्याचे सडे अशी जिल्ह्याची रचना असून रत्नागिरीतील अनेक नैसर्गिक आश्चर्ये अजून गुलदस्त्यातंच आहेत.

पुढे वाचा

17.5557074, 73.5047767

धूतपापेश्वर मंदिर, राजापूर

मंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.

पुढे वाचा

16.645963,73.538194

राजापूरची गंगा

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते.

पुढे वाचा

दिवस पहिला 

मार्लेश्वर धबधबा, खोरनिन्को धरण व धबधबा, महाकाली मंदीर

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

खोरनिनको धबधबा, लांजा

महाकाली मंदिर, आडिवरे

दिवस दुसरा

चुनाकोळवण धबधबा, धूतपापेश्वर मंदीर, राजापूर गंगा

चुना कोळवणचा धबधबा, राजापूर

धूतपापेश्वर मंदिर, राजापूर

राजापूरची गंगा

Positive SSL