१ दिवसांची सहल

रत्नागिरीस ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. अनेक नररत्ने या जिल्ह्याने  आपल्याला बहाल केलेली आहेत. संशोधन क्षेत्रात रत्नागिरीचे महत्व सर्वश्रुत आहे. 

17.5720649, 73.1522936

अंजनवेल, गुहागर

दापोलीच्या दक्षिणेस डोंगरमाथा पार केल्यावरएका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.

पुढे वाचा

17.5557074, 73.5047767

श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण

या सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत.

पुढे वाचा

17.489014, 73.1847434

गुहागर समुद्रकिनारा

गुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे.

पुढे वाचा

17.0874093, 73.2858467

शिवसृष्टी, डेरवण

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी 'शिवसृष्टी' उभी आहे.

पुढे वाचा

अंजनवेल किल्ला

श्री क्षेत्र परशुराम

गुहागर समुद्रकिनारा

शिवसृष्टी, डेरवण

Positive SSL