राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ १ ते २ किमी अंतरावर तुरळची गरम पाण्याची कुंडं आहेत. इथेच जवळ पाणथळीच्या दोन अशा जागा आहेत जिथून गरम पाणी सतत बाहेर येताना दिसते. या गरम पाण्याच्या झऱ्यावर स्नान करता येऊ शकते.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

खरं तर तुरळ आणि राजवाडी या दोन गावांदरम्यान जवळपास १४ ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे सृष्टीच्या या भौगोलिक चमत्काराचा मनसोक्त आनंद इथे लुटता येतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याचे झरे, राजवाडी

चला तर मग!

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!

श्री दशभुजा गणेश, हेदवी

चला तर मग!
Positive SSL