मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी ‘शिवसृष्टी’ उभी आहे. येथे उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ गडाच्या तटबंदीसदृश भिंतींमधे छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगशिल्पे कोरण्यात आली आहेत.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

सुंदर शिल्पांच्या माध्यमातून साकारलेले विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेकाचं शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी ८ ते सायं.६ या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात.

सीतारामबुवा वालावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनयात्रा करताना चिपळूण तालुक्यातील `डेरवण शिवसृष्टी` हे एक बघण्यासारखे ठिकाण आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

मत्स्यालय, रत्नागिरी

चला तर मग!

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

मांसाहारी

चला तर मग!
Positive SSL