रत्नागिरीतील काजू हा देशात व देशाबाहेर निर्यात केला जातो. डोंगरउतारांवर असलेली लाल माती व उष्ण हवामान काजू उत्पादनासाठी खूप उपयुक्त आहे.

काजूचे आंबटगोड फळ चविष्ट असते परंतु काजू हा त्याच्या कठीण बीवर प्रक्रिया करून मिळविला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या काजूप्रक्रिया केंद्रांमधून काजूचे भरपूर उत्पादन येथे होते. उन्हाळ्याच्या दिवसांत काजूच्या हंगामात रत्नागिरीतील हा चविष्ट काजू चाखता येतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!

मासेमारी

चला तर मग!

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL