रत्नागिरीमध्ये येऊन उकडीचे मोदक खाल्ले नाहीत तर आपली खाद्यभ्रमंती अपूर्ण राहील. ओलं खोबरं, गूळ, खसखस, वेलचीपूड यांच्या मिश्रणापासून तयार केलेले सारण व सुवासिक तांदळाची पिठी वापरून बनविलेले गरम गरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप असा खास बेत जमवावा.

खवय्यांसाठी रत्नागिरीत अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. सकाळी न्याहारीला बटाट्याचे कोकणी पोहे, गरम
गरम पानगी किंवा तांदळाचे घावन या पदार्थांबरोबरच रत्नागिरीत मिसळ, बटाटेवडे, साबुदाणा खिचडी, साबुदाणा
वडे, थालीपीठ असे आवडीचे पदार्थ सर्वत्र मिळतात. पुरणाची खमंग पोळी, हापूस आंब्याचा रस, काजूगराची उसळ, कच्च्या फणसाची भाजी, बिरड्याचीची उसळ अशा अनेक लज्जतदार कोकणी पदार्थांची चवचं न्यारी!

अनुभवण्यासारखे खूप काही

परशुराम स्मारक

चला तर मग!

मूर्ती कला

चला तर मग!

केशवसुत स्मारक, मालगुंड

चला तर मग!
Positive SSL